Parent Category: मराठी व्याकरण
Category: शुद्धलेखन
Written by सौ. शुभांगी रानडे
- असणे - असेल, असते, आहे, आहेत, होते, होतात, होईल, होतील
- येणे - येतो, येते, आला, आले, आली, आल्या, येतील
- जाणे - जातो, जाते,गेला, गेले, गेली, गेल्या, जाईल, जातील
- म्हणणे- म्हणतो, म्हणते,म्हणाला, म्हणाली, म्हणाले, म्हणेल, म्हणतील
- बसणे - बसतो, बसते, बसतात, बसला, बसले, बसली, बसेल,बसतील
- उठणे - उठतो, उठते, उठतात, उठले, उठली, उठला, उठेल, उठतील
- निजणे - निजतो, निजते, निजतात, निजला, निजले, निजली, , निजेल,निजतील
- बोलणे - बोलतो, बोलते, बोलतात, बोलला, बोलली, बोलेल, बोलतील
- चालणे - चालतो, चालते, चालतात, चालला, चालली, चालेल, चालतील
- पळणे - पळतो, पळते, पळतात, पळाला, पळाली, पळेल, पळतील
- धावणे - धावतो, धावते, धावतात, धावला, धावली, धावेल, धावतील
- रडणे - रडतो, रडते, रडतात, रडला, रडली, रडेल, रडतील
- सांगणे - सांगतो, सांगते, सांगतात, सांगितले,सांगेल, सांगतील
Hits: 895
X
Right Click
No right click