वाrर्याrची छोटीशी आली झुळुक पाने वाजली सुळुक् सुळुक् ---- १ कोवळी पाने गोडशी हासली हिरवी पाने थोडीशी लाजली ---- २ पिवळी पाने मात्र शहारली अन् झाडाखाली गळून पडली ---- ३ पानांचा झाला चक्काचूर झाडापासून गेली दूरदूर ---- ४
Your browser does not support the audio element.
No right click