एक होती पिंकी आईची भारी लाडकी चाल तिची दुडकी खेळत राही सारखी ---- १
खेळण्याच्या टोपलीत होतं एक झुरळ फ्रॉकवर पिंकीच्या जाऊन बसलं सरळ ---- २
घाबरगुंडी उडाली पिंकी पळू लागली आईला बिलगताच भीती दूर पळाली ---- ३
Your browser does not support the audio element.
No right click