स्वागतकक्ष arrow मराठी भाषा arrow बोलणे (इंग्रजी-मराठी) रुपे
बोलणे (इंग्रजी-मराठी) रुपे
लेख़क Administrator   
एकवचन
बहुवचन
वर्तमानकाळ
I speak मी बोलतो. We  speak आम्ही  बोलतो.
I speak मी  बोलते. We  speak आम्ही  बोलतो.
You speak तू बोलतोस. You  speak तुम्ही  बोलता.
He speaks तो बोलतो. They  speak ते  बोलतात.
She speaks ती बोलते. They  speak त्या  बोलतात.
It speaks ते बोलते. They  speak ती  बोलतात.
भूतकाळ
I spoke मी बोललो. We  spoke आम्ही  बोललो.
You spoke तू बोललास. You  spoke तुम्ही  बोललात.
He spoke तो बोलला. They  spoke ती  बोलली.
She spoke ती बोलली. They  spoke त्या  बोलल्या.
It spoke ते बोलले. They  spoke ती  बोलली.
भविष्यकाळ
I shall speak मी बोलेन. We  shall speak आम्ही  बोलू.
You will speak तू बोलशील. You  will speak तुम्ही  बोलाल.
He will speak तो बोलेल. They  will speak ती  बोलतील.
She will speak ती बोलेल. They  will speak त्या  बोलतील.
It will speak ते बोलेल. They  will speak ती  बोलतील.
आज्ञार्थक भविष्यकाळ
I should speak मी बोलावे. We  should speak आम्ही  बोलावे / बोलले पाहिजे.
You should speak तू बोलावेस. You  should speak तुम्ही  बोलावे / बोलले पाहिजे.
He should speak त्याने बोलावे. They  should speak त्यांनी बोलावे / बोलले पाहिजे.
She should speak तिने बोलावे. They  should speak त्यांनी बोलावे / बोलले पाहिजे.
It should speak त्याने बोलावे. They  should speak त्यांनी बोलावे / बोलले पाहिजे.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color