७१. परळी वैजनाथ १९९८
लेख़क Administrator   
द. मा. मिरासदार

आपल्याला आपल्याच भाषेबद्दल न्यूनगंड निर्माण झाला असून, आम्ही मराठी माणसेच आमच्या भाषेचे खरे शत्रू आहोत.आपणच मराठीला तुच्छ लेखतो, झिडकारतो, गौण मानतो, त्यामुळे तिला मानाचे स्थान कोण देणार ? आपला जास्तीत जास्त व्यवहार हा मराठीतून व्हावा, ही आमची इच्छाशक्तीच नाहिशी झाली आहे. मातृभाशेतून व्यवहार करणे आपल्याला कमीपणाचे, गावंढळपणाचे वाटते, तेव्हा मराठीला प्रतिष्ठा मिळणार कशी ? संस्कृतीचे सत्व म्हणजे भाषा असते. आम्ही आमची राजकीय गुलामगिरी संपविली परंतु आपण अजूनही इंग्रजांची सांस्कृतिक गुलामगिरी भूषण म्हणून मिरवीत आहोत.

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color