स्वागतकक्ष arrow साहित्य संमेलने arrow संमेलने ३१ - ४० arrow ३३. १९५० मुंबई - य. दि. पेंढरकर
३३. १९५० मुंबई - य. दि. पेंढरकर
लेख़क Administrator   
मनावरच्या जाळ्या-जळमटे आणि कोष्टकोळींजने झाडून टाकणारी, भावनांची संशुद्धी करणारी, जीवनातील दैन्यांची लाचारी वाटू न देणारी व शल्ये बोथट करणारी, उमेदीचे कारंजे सतत नाचत ठेवणारी, दुरितांचा निरास करून प्रसन्नतेचे चांदणे फुलविणारी आणि ‘ढळला रे दिन ढळला ’ या जाणिवेनेही तिळमात्र शांती न ढळता ‘कळला मला प्रसंग । आलो, थांबव शिंग ’ अशा स्वागतशीलतेने सामोरे जायला शिकविणारी ती कविता!
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color