स्वागतकक्ष arrow साहित्य संमेलने arrow संमेलने ११ - २० arrow २० बडोदा १९३४ - नारयण गोविंद चापेकर
२० बडोदा १९३४ - नारयण गोविंद चापेकर
लेख़क Administrator   
वाङ्मय ही समाजाची नाडी आहे. कोणत्याही समाजाच्या वाङ्मयीन स्वरूपावरून तो समाज संस्कृतीच्या कोणत्या पायरीवर आहे हे समजते. अश्लीलतेबद्दल ते म्हणतात अश्लीलता ही शब्दात, शब्दांच्या मांडणीत, विचारात आणि सूचकतेत अशी सर्वत्र असू शकते. केवळ कामुक वाङ्मय फैलावणे हे समाजाच्या अवनतीचे लक्षण आहे
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color