स्वागतकक्ष arrow साहित्य संमेलने arrow संमेलने ११ - २० arrow १६. मडगाव १९३० - वामन मल्हार जोशी
१६. मडगाव १९३० - वामन मल्हार जोशी
लेख़क Administrator   
वाङ्मय हे केवळ छायत्मक नाही. ते जिवंत, नवनिर्मितिशील व सामर्थ्यवान आहे आणि उच्चतम जीवनाचे ते एक अवश्य अंग आहे. त्याच्या योगाने जीविताला पोषण मिळते, योग्य मार्ग दिसतो, इष्ट वळण लागते, सामर्थ्य वाढते व शोभा आणि तेज यांचा लाभ होतो, हे सर्व मला मान्य. पण हे केंव्हा, जर वाङ्मय आपले खरे अवतारकृत्य विसरणार नाही तेंव्हा. सत्य, सौजन्य व सौंदर्य यांची उपासना हे जीविताचे ध्येय आहे.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color