स्वागतकक्ष arrow साहित्य संमेलने arrow संमेलने १ - १० arrow ३. सातारा १९०५ - र. पां. करंदीकर
३. सातारा १९०५ - र. पां. करंदीकर
लेख़क Administrator   
राष्ट्रालाही देह व आत्मा ही दोन्ही अंगे असतात. या उभय अंगांचा समन्वय केला पाहिजे. राष्ट्रहिताचा प्रश्न पुढे येताच सारे पक्ष एक होतात. ती प्रवृत्ती वाङ्मयात बळावेल अशा कर्तव्यबुद्धीने आपण वागले पाहिजे.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color