धूर्त ससे
लेख़क Administrator   
जंगलात एक लांडगा होता. त्याची सशांना फार भिती वाटे. मग सशांनी लांडग्याला धरण्यासाठी एक योजना केली. एक उभी फांदी दोन सशांनी ऒढून धरली व तिसर्‍या सशाने लांडग्याला आपल्या त्या फांदीतून उडी मारायला लावली. लांडग्याने उडी मारली पण सशांनी फांदी सोडली व त्याच्या बेचक्यात लांडग्याची शेपटी अडकली.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color