* तीच *
लेख़क Administrator   


घराच्या सुखासाठी
प्राण वेचते
तीच खरी वनिता ---- १

काठावरच्या लोकांचे
जीवन फुलवते
तीच खरी सरिता ---- २

मनाच्या गाभार्‍यातून
जन्म घेते
तीच खरी कविता ---- ३डाऊनलोड करा.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color