स्वागतकक्ष arrow मराठी संस्कृती arrow भक्तिपरंपरा arrow अमृताहुनी गोड - संत नामदेव
अमृताहुनी गोड - संत नामदेव
लेख़क Administrator   

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा
मन माझे केशवा का बा न घे

सांग पंढरीराया काय करु यांसी
का रूप ध्यानासी न ये तुझे

किर्तनी बैसता निद्रे नागविले
मन माझे गुंतले विषयसुखा

हरिदास गर्जती हरिनामाच्या किर्ती
नये माझ्या चित्ती नामा म्हणे

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color