स्वागतकक्ष arrow भाषांतर विभाग arrow भाषांतर - मराठी विभ arrow लेखन व्यवसाय- आंतरराष्ट्रीय स्थिती
लेखन व्यवसाय- आंतरराष्ट्रीय स्थिती
लेख़क Administrator   
हे आपणास माहित आहे का ?
१. भाषांतराचा दर आंतराष्ट्रीय बाजारपेठेत शब्दाला ३ ते ५ रुपये आहे.
२. व्यावसायिक लेखक व भाषांतरकार तासाला ३० ते ६५ डॉलर (सुमारे १२०० ते २५०० रु.) एवढी फी आकारतात.
३. एका फुलस्केप पानातील मजकुराचे भाषांतर करण्यास २५० डॉलर फी आकारली जाते.
४. जाहिरातीतील मजकुरासाठी यापेक्षा कितीतरी जास्त पैसे देण्यास व्यावसायिक तयार असतात.
५. ’घोष्ट रायटींग’ म्हणजे दुसर्‍याच्या ( नेते, उद्योगपती इत्यादी ) नावावर लिहिणे, यामध्येही मानधन खूप जास्त असते.
५. वर्तमानपत्रे, मासिके, वेबसाईट, पुस्तके प्रकाशित करणार्‍या व्यावसायिकांना भाषांतरकारांची गरज लागते.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color