बालकविता-२
लेख़क Administrator   
 
    
 
  घरि एकच पणती मिणमिणती ।
म्हणुं नको उचल चल लगबग ती .... वि. स. खांडेकर.
गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या ?
कां ग गंगायमुनाहि या मिळाल्या ? ......बी.
ताई गुणाची माझी छकुली, झोका दे दादा म्हणूं लागली; ......दत्त
थोर तुझे उपकार ।।
आई, थोर तुझे उपकार ।।......भास्कर दामोदर पाळंदे
दिवस सुगीचे सुरु जाहले
ओला चारा-बैल माजले ...... श्रीधर बाळकृष्ण रानडे.
देवा, तुझें किती । सुंदर आकाश
सुंदर प्रकाश । सूर्य देतो ......ग. ह. पाटील.
नमुनेदार धनाजी धनीण त्याची बघोनि राजाऊ
ज्याला त्याला वाटे, क्षणभरि त्यांच्याकडे चला जाऊं. ......चंद्रशेखर.
ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा, प्राण तळमळला ! ...... वि. दा. सावरकर.
पडुं आजारी । मौज हीच वाटे भारी
नकोच जाणें मग शाळेला, काम कुणी सांगेल न मजला, ......भानुदास.
पिवळें तांबुस उन कोवळें पसरे चौफेर
ओढा नेई सोनें वाटे बाहुनिया दूर.......भा.रा.तांबे.
पेरील जैं शेतकरी न कांही,
तैं खावयाला मिळणार नाहीं. ......
फुलपाखरूं ।
छान किती दिसतें । फुलपाखरूं ......गणेश हरी पाटील.
बघूं आई, कुठें माझा नवीन भाऊ
काळोखांत कुठे येऊं, कुठें मी पाहूं ?'......माधव ज्युलियन.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color