स्वागतकक्ष arrow सय arrow कलियुग आले
कलियुग आले
लेख़क सौ. शुभांगी सु. रानडे   

कलियुग आले हो कलियुग आले
कलियुग आले हो कलियुग आले . . . ध्रु.

आपल्याच धुंदीत जो तो चाले
हसणे बोलणे सारे खोटे झाले
पैशाचे पारडे भारी जड झाले
कलियुग आले हो कलियुग आले . . . १

देवाजीचा न्याय कसा उरफाटा पळे
शहाण्यांना म्हणती सारे खुळे
मांजराच्या पाठी उंदराची पिले
कलियुग आले हो कलियुग आले . . . २

सुखासाठी जग सारे फिके फिके वाटे
घरापेक्षा दारच वाटे खूप मोठे
रक्ताचे नातेही विसरून गेले
कलियुग आले हो कलियुग आले . . . ३डाऊनलोड करा.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color