स्वागतकक्ष arrow मराठी भाषा arrow एक्स्पीत युनिकोड मराठी
एक्स्पीत युनिकोड मराठी
लेख़क Administrator   

एक्स्पीत युनिकोड मराठी, Unicode Marathi in XP
सुशांत देवळेकर | Apr 20, 2010
आपल्या संगणकावर विंडोज एक्स्पी ही कार्यकारी प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टिम) असेल तर त्यात दिलेली सोय वापरून सहजपणे मराठीत काम कसे करता येते,
इन्स्क्रिप्टचा कळपाट वापरून टंकलेखन कसे करता येते हे समजावून सांगणारी मराठी निवेदन असलेली शिकवणी.

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color