स्वागतकक्ष arrow साहित्य संमेलने arrow संमेलने ६१ - ७० arrow ६४. रत्नागिरी १९९१ - मधु मंगेश कर्णिक
६४. रत्नागिरी १९९१ - मधु मंगेश कर्णिक पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

जे माणसांना जोडते ते प्रेम. साहित्य म्हणजे प्रेम. साहित्याचे कार्य माणसांना जोडणे हे होय. त्यांच्यातील माणूसकीचा ओघ आटणार नाही हे पाहणे हे होय. आजूबाजूची सृष्टी, माणसे प्रेमभावनेने न्याहाळून त्याच भावनेने त्यांच्याबद्दलचे लिखाण साहित्यात यावे. साहित्य हे जसे सर्वांसाठी असावे तसेच प्रेमही सर्वांसाठी असावे. आजच्या बदलत्या समाजाला साहित्यापासून काय हवे याचे भान लेखकाने ठेवले पाहिजे. साहित्य म्हणजे केवळ लेखनक्रीडा नव्हे.

 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color