स्वागतकक्ष arrow साहित्य संमेलने arrow संमेलने ६१ - ७० arrow ६१. ठाणे १९८८ - प्रा. वसंत कानेटकर
६१. ठाणे १९८८ - प्रा. वसंत कानेटकर पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

भाषेचे सांस्कृतिक रूप म्हणजे वैचारिक व ललित साहित्य होय. लेखकाची बांधिलकी त्याच्या व्यक्तिगत अनुभवाशी असते. मातृभाषा ही सर्व भाषांना जोडणारा पूल आहे. म्हणून लाभलेल्या जीवानात तिच्यावर स्वामित्व मिळवणे गरजेचे. मराठीतून विचार करणे, बोलणे व लिहिणे यासाठी भाषेबद्दल जो आत्मविश्वास लागतो तो इंग्रजी माध्यमाच्या मुलांमध्ये निर्माण होत नाही. भाषेवरील प्रभुत्वामुळे आपण ती हवी तशी वाकवू, वळवू व पेलवू शकतो असा आत्मविश्वास निर्माण होतो व परिणामी सृजनशीलताही अंगी येते.

 
पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color