स्वागतकक्ष arrow साहित्य संमेलने arrow संमेलने ५१ - ६० arrow ६०. मुंबई १९८८ - विश्राम बेडेकर
६०. मुंबई १९८८ - विश्राम बेडेकर पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

काव्य हा सर्वोत्तम कलाप्रकार आहे असे जर्मन तत्वज्ञ हेगेल यांचे मत आहे. साहित्याला शब्दांचे वरदान असते. हे शब्द सत्याचे, शिवाचे व सौंदर्याचे स्वरूप अधिक स्पष्टपणे जाणवून देऊ शकतात. उत्कृष्ट कलेच्या निर्मितीसाठी कलावंतास, साहित्यिकास पूर्वीच्या, समकालीन साहित्याचा अभ्यास करण्याची आवश्यकता असते. यासाठी मोठेच सारस्वत तप लागते. अशा तपाने सिद्ध झालेली कला जीवनात वरदन ठरते. भावनामयी प्रज्ञेमुळे कलेस सामर्थ्य येते.

 
पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color