स्वागतकक्ष arrow साहित्य संमेलने arrow संमेलने ४१ - ५० arrow ४७. १९६७ भोपाळ - डॉ. वि. भि. कोलते
४७. १९६७ भोपाळ - डॉ. वि. भि. कोलते पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
महानुभाव वाङ्मयाचे संशोधक असणार्‍या डॉ. कोलते यांच्या मते साहित्याचे प्रमुख कार्य म्हणजे जीवनाच्या बाह्यदर्शनाबरोबरच मानवी मनातील विकारांची आंदोलने कलात्मक रीतीने चित्रित करणे हे होय. मनातील गुंतागुंतीच्या विकारांची जाणीव आणि आविष्कार जितका सूक्ष्म तितकी साहित्याची खोली अधिक. साहित्य नुसते व्यापकच झाले पाहिजे असे नाही तर ते खोलही व अगाधही झाले पाहिजे. त्यासाठी अथांग मानवी मनात जेवढी खोलवर बुडी मारता येईल तेवढी मारली पाहिजे.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color