स्वागतकक्ष arrow साहित्य संमेलने arrow संमेलने ३१ - ४० arrow ३६. १९५३ अहमदाबाद - वि. द. घाटे
३६. १९५३ अहमदाबाद - वि. द. घाटे पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
ज्ञानेश्वर, तुकोबा व श्रीशिवछत्रपती ही जर जुनी त्रिमूर्ती तर महात्मा फुले, आगरकर, टिळक ही नवी त्रिमूर्ती. नवे वाङ्मय वास्तवाच्या जवळ आहे. ते जीवनाभिमुख असल्यामुळे त्यात विविधता व खोली आहे. जगाचा व मानवाचा खूप अनुभव असणे ही साहित्याला एवढी मोठी बाब नाही. तो अनुभव पचवून त्यावर चिंतन करून त्याला एकजीव करून तो कलात्मक माध्यमातून व्यक्त करणे हे अधिक महत्वाचे. लेखकांची कलेवर धार्मिक श्रद्धा पाहिजे. देवघरात मन शांत व संयत हवे व लघुरूद्रच करावयाचा असला तरी तो व्यवस्थितपणेच केला पाहिजे.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color