स्वागतकक्ष arrow साहित्य संमेलने arrow संमेलने ३१ - ४० arrow ३४. १९५१ कारवार - अ. का. प्रियोळकर
३४. १९५१ कारवार - अ. का. प्रियोळकर पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
देशाचे वाङ्मय हे राष्ट्रीय धन आहे. हस्तलिखित स्वरुपात असलेल्या या धनाचा एकदा नाश झाला म्हणजे ते पुन: मिळणे नाही. ज्या विविध व्यक्तींनी आणि संस्थांनी हस्तलिखिते परिश्रमपूर्वक गोळा केली, त्यांचे जतन केले पाहिजे. म्हणी, लोककथा, आणि निरनिराळ्या मराठी बोलीतील शब्द व वाक्‌प्रचार गोळा करणे ही एक कामगिरी होय. प्रत्येक बोलीतील ग्रांथिक मराठीहून भिन्न शब्द गोळा झाले पाहिजेत, त्यांचे व्याकरण लिहिले गेले पाहिजे. खालच्या वर्गातील बोलींकडे दुर्लक्ष होता कामा नये. मराठी भाषेचा शास्त्रीय व ऎतिहासिक दृष्टीने लिहिलेला कोश तयार होणे आवश्यक आहे.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color