स्वागतकक्ष arrow साहित्य संमेलने arrow संमेलने २१ - ३० arrow २४. अहमदनगर १९३९ - द. वा. पोतदार
२४. अहमदनगर १९३९ - द. वा. पोतदार पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
मराठीचा स्वतंत्र प्रांत हवा, मराठीच्या अभ्युदयासाठी विद्यापीठ हवे. मराठीचे सामर्थ्य वाढले पाहिजे. आपल्या सर्व संस्थांचे व्यवहार मराठीत चालले पाहिजेत. प्रत्येक व्यक्तिपर्यंत मराठीच्या अभिमानाचे हे लोण पोहोचविले पाहिजे. मराठीविषयी सर्वांची अंत:करणे बालपणापासून नितांत प्रेमवृत्तीने भरून ओसंडून गेली पाहिजेत असे केले पाहिजे. तरच मराठीचे दुर्दिन संपतील. ती आपल्याला हसवील, रिझवील, नाचवील आणि मराठीचा झेंडा सर्वत्र मिरवेल
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color