स्वागतकक्ष arrow साहित्य संमेलने arrow संमेलने २१ - ३० arrow २३. मुंबई १९३८ - स्वातंत्र्यवीर विनायक
२३. मुंबई १९३८ - स्वातंत्र्यवीर विनायक पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
माझ्या सोयीसाठी मी वाङ्मयाचे वस्तुनिष्ठ व रसनिष्ठ असे दोन भाग करतो. वस्तुनिष्ठ वाङ्मय हे वस्तूचे छायाचित्र, चित्र नव्हे. परंतु ललित वाङ्मय हे कल्पित रंग भरलेले चित्र होय. रसोत्कर्ष हाच त्याचा विशेष. कल्पनेची मनसोक्त भरारी हा रसनिष्ठ वाङ्मयाचा गुण होऊ शकेल.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color