स्वागतकक्ष arrow साहित्य संमेलने arrow संमेलने ११ - २० arrow १४. ग्वाल्हेर १९२८ - माधव श्रीहरि अणे
१४. ग्वाल्हेर १९२८ - माधव श्रीहरि अणे पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
उच्चारानुसारी भाषा लिहिण्याच्या मोहात पडल्यास महाराष्ट्रीयांच्या ग्रांथिक भाषेतील पद्धतीत प्रत्येक जिल्हानिहाय व ज्ञातिनिहाय भेद दृष्टीस पडू लागतील. व मराठी बोलणार्‍या जनतेस एकभावनेच्या सूत्राने एकत्रित करणार्‍या सरस्वती देवीच्या मंदिरातही पंक्तिप्रपंचास प्रारंभ होईल. आणि त्यामुळे वाङ्मयाचा उद्देश निष्फळ होईल.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color