क्योटो, जपान पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क प्रा. अतुल आयरे   
के. आय. टी. कॉलेज, कोल्हापूर येथील प्रा. अतुल आयरे यांना जपान सरकारची मोंबूटू शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी क्योटो, जपान येथे हवा प्रदूषण विषयावरील संशोधन प्रकल्पात काम केले. प्रा. अतुल आयरे यांच्यामते जपानी भाषा शिकण्यास सोपी आहे व तिची रचना मराठीसारखीच असते.(माझे नाव अतुल आहे. Watashiva Namae Atul desu.) ते याबाबतीत इच्छुक व्यक्तींना मार्गदर्शन करण्यास तयार आहेत. क्योटॊ व टोकियो म्हणजे दोन जपानी शब्दांची अदलाबदल आहे. भाषेत क्योटॊ (KYO - TO ) म्हणजे (ancient capital) प्राचीन(पूर्वीची) राजधानी तर टोकियो (TO - KYO ) म्हणजे Today's capital ही सध्याची राजधानी. क्योटॊ शहराचे नाव जागतिक तापमानवाढीसंदर्भात झालेल्या क्योटॊप्रोटॊकॉल करारामुळे सर्वांना माहीत झाले आहे.
प्रा. अतुल आयरे यांनी त्यांच्या वास्तव्यात घेतलेली क्योटोची काही छायाचित्रे खाली दाखविली आहेत.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color