मोठा दोस्त पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
तीन ससे खेळत होते. एकदम एक वाग त्यांच्या अंगावर धावून आला. ससे पळत सुटले. नदीमध्ये त्यांचा मोठा दोस्त हत्ती आंघॊळ करीत होता. त्याच्या सोंडेवरून, व पाठीवर चढून ससे नदीपलिकडॆ गेले. हत्तीने सोंडेने पाणी वाघावर सोडून त्याला पळवून लावले.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color