पिटुकल्याची सुटका पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
मांजराने पाहिले उंदराचे पिल्लू आणि घातली झडप त्याच्या अंगावर. पण पिटुकले पटकन्‌ बाटलीत शिरले. मांजराला काही ते धरता येईना. मग मांजराने विचार केला व मासे पकडायचा गळ आणायला गेले पण मांजर गेल्याबरोबर इतर उंदीर आले धावून आणि त्यांनी पिटुकल्याची सुटका केली. मांजर परत येऊन पहाते तो काय. उंदीर गायब.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color