स्वागतकक्ष
संपादकीय पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क डॉ. सु. वि. रानडे   
ज्ञानदीपचा हा पहिला दिवाळी अंक आपणापुढे सादर करण्यास आनंद होत आहे. दिवाळी अंकास मराठी साहित्य परंपरेत एक महत्वाचे स्थान आहे. महाराष्ट्रात एरवी फारसे वाचन न करणारा माणूसही दिवाळी अंक अगत्याने वाचतो. हा दिवाळी अंक काढण्यामागे सर्व वाचकांचे लक्ष ‘आपला भारत’ या संकल्पनेकडे वेधण्याचा ज्ञानदीपचा प्रयत्न आहे.
पूर्ण संपादकीय वाचा
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color