स्वागतकक्ष
पारिजात पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क सौ. शुभांगी सु. रानडे   

पारिजात

पारिजाताचा ग पडे सडा केवढा
सडा केवढा ग पडे ढगाएवढा
पारिजाताचा ग पडे सडा केवढा ...

मंद गंध दरवळतो पहाटेस हा
दुजा नसे जगति कुणी अतुलनीय हा
दान द्यावे जगा जणू शिकवितो धडा
पारिजाताचा ग पडे सडा केवढा ...१

मोतीपोवळ्याच्या राशी ओतितो पहा
स्वर्गलोकीचा हा वृक्ष दारी ये महा
कृष्णराज दिसे जणू दारी हा खडा
पारिजाताचा ग पडे सडा केवढा

 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color