स्वागतकक्ष
ए. टी. पाटील यांची निसर्गचित्रे पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

२३ ऑक्टोबर २००८ ते २९ ऑक्टोबर २००८ या काळात जहांगीर आर्ट गॅलरी येथे सांगलीचे प्रसिद्ध चित्रकार प्रा. ए. टी. पाटील यांचे चित्रप्रदर्शन होत आहे. त्यानिमित्त त्यांचा परिचय व चित्रे

नाव - आनंदराव तुकाराम पाटील
जन्म - ९-१-१९४३ दड्डी, जिल्हा- बेळगाव
शिक्षण - जी. डी. आर्ट १९६८, आर्ट मास्टर १९७०,
नोकरी - प्राध्यापक, कला विश्व महाविद्यालय, शांतीनिकेतन, सांगली २२-९-७१ ते ३१-१-२००१
पारितोषिके -
१. नाशिक कलानिकेतन, नाशिक प्रथम क्रमांक. १९८९
२. नाशिक कलानिकेतन, नाशिक द्वितीय क्रमांक.१९९२
३. व्ही. व्ही. ओक, पुणे मेरिट अवार्ड १९९० व १९९६
४. ऑल इंडिया आर्ट एक्झिबिशन, हैदराबाद, प्रथम क्रमांक १९९४
५. ऑल इंडिया आर्ट एक्झिबिशन, विजापूर मेरिट अवार्ड, १९९४
निसर्ग चित्रे व व्यक्तिचित्रे यात प्राविण्य
भारत व भारताबाहेर चित्रे संग्रहित
नेहरू सेंटर, ओबेरय हॉटेल, जहांगीर आर्ट गॅलरी येथे चित्र प्रदर्शने

त्यांची तीन नवी चित्रे
 
< मागील

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color