इ-प्रकाशन
कै. गोविंद झुंजरवाड यांच्या कविता | कै. गोविंद झुंजरवाड यांच्या कविता |
|
|
|
|
कै. गोविंद झुंजरवाड हे एक कर्तव्यनिष्ठ पर्यावरण अधीक्षक अभियंता होते. त्यांनी आपल्या कवितांमधून आपले जीवनाविषयी तत्वज्ञान मांडले आहे. नेहमीच्या गोष्टी व गीता यांच्या रूपकातून त्यानी आपले विचार व्यक्त केले आहेत. त्यांच्या कविता पुस्तकांचे संकेतस्थळ ज्ञानदीपने केले होते. त्यातील भाग मायमराठी वाचकांसाठी प्रसिद्ध करीत आहोत. त्यांच्या स्मृतीला ज्ञानदीपचे अभिवादन. कै. गोविंद झुंजरवाड यांच्या कविता |
| < मागील | पुढील > |
|---|








