स्वागतकक्ष arrow काव्यदीप arrow इतर arrow * सोपे आणि अवघड *
* सोपे आणि अवघड * पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

तोडणे सोपे जोडणे अवघड
बोलणे सोपे करणे अवघड ---- १

घेणे सोपे देणे अवघड
येणे सोपे जाणे अवघड ---- २

तरणे सोपे तारणे अवघड
स्विकारणे सोपे नाकारणे अवघड ---- ३

पेरणे सोपे जोपासणे अवघड
ऐकणे सोपे ऐकवणे अवघड ---- ४

वाचणे सोपे लिहिणे अवघड
जगणे सोपे जगवणे अवघड ---- ५डाऊनलोड करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color