* तुझ्यामुळे * पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

तुझ्या स्मृतींच्या उबेत
उमलत गेली एकेक पाकळी
माझ्या मनाची ---- १

तुझ्या आशीर्वादरूपी
हळुवार स्पर्शाने खुलली कळी
माझ्या मनाची ---- २

तुझ्या आधारावरच
फुलारून आली प्रत्येक झावळी
माझ्या मनाची ---- ३

केवळ तुझ्यामुळे
जुळली गेली अखंड साखळी
माझ्या मनाची ---- ४

तुझ्या पाठिंब्यावरच
इमारत उभारली आगळीवेगळी
माझ्या मनाची ---- ५

तुझ्या प्रेमळ सोबतीने
येता या राऊळी, उलघाल थांबली
माझ्या मनाची ---- ६डाऊनलोड करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color