स्वागतकक्ष arrow इ-प्रकाशन arrow सूक्ष्माक्षरांतील गीतरामायण
सूक्ष्माक्षरांतील गीतरामायण पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
रा. ग. आपटे यांचे सूक्ष्माक्षरांतील गीतरामायण
पु. ना गाडगीळ सराफ दुकानात काम करणार्‍या श्री. रा. ग. आपटे, पुणे यांनी सुमारे ४० वर्षांपूर्वी काडेपेटीच्या आकाराच्या डबीत मावेल अशा वहीत सूक्ष्माक्षरांत संपूर्ण गीत रामायण लिहिले होते. आता त्यांचे वय ७५ वर्षे आहे. निवृत्तीनंतर अजूनही ते आपली कला व चित्रकला यात नवनिर्मिती करीत आहेत. त्यांच्या या कार्यास ज्ञानदीपच्या शुभेच्छा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color