आस्ट्रेलिया पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
चित्रमयजगत या विभागासाठी आपले फोटो पाठवा.
देशविदेशातील पर्यटनस्थळांना आपण भॆट देतो. तेथील निसर्गसौंदर्य, निसर्गाची विविध रुपे, नेत्रदीपक इमारती वा मानवनिर्मित प्रकल्प पाहून आपले मन मोहून जाते. त्या आठवणींचे जतन करण्यासाठी आपण छायाचित्रेही घेतो. आपल्या नातेवाईक व मित्रपरिवाराला असा छायाचित्र संग्रह दाखविल्यास त्यानाही पर्यटनस्थळाची माहिती होते व निसर्गदर्शनाचा आनंद मिळतो. आपल्या प्रत्येकाच्या संगणकावर असे छायाचित्र संग्रह असतात. या संग्रहातील व्यक्तिनिरपेक्ष व पर्यटनस्थळाविषयक निवडक छायाचित्रे योग्य शीर्षकासह आपण ज्ञानदीपकडे इमेलने पाठविल्यास त्यास या संकेत स्थळावर प्रसिद्धी देण्यात येईल. पर्यटन स्थळाची तसेच तेथे असणार्‍या महाराष्ट्र मंडळाविषयी माहिती दिल्यास त्याचा सर्वांनाच उपयोग होईल.
मराठी असोसिएशन सिडनी इन्कॉर्पोरेटेड
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color