‘सकस’ विचार… पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
‘सकस’ विचार..............................मानसी सहस्रबुद्धे, सनीवेल, कॅलिफोर्निया

आज काहीतरी लिहायचे ठरवले आणि बाबांचे वाक्य आठवले..”मानसी, जे काही वाचशील , ऐकशील आणि लिहीशील ते ‘सकस‘ …”… ई-पेपर वाचताना ई-सकाळ कितीही प्रसिद्ध असला तरी ‘सकस‘ काय असता ते म्हणजे ‘मटा‘ - महाराष्ट्र टाएम्स‘ वाचताना कळता….त्याच ‘सकस‘ या शब्दाची प्रचिती येते ती म्हणजे ‘व.पु‘ वाचाताना… असेच काही ‘सकस‘ विचार मांडायचा हा एक छोटासा प्रयत्न…
आयुष्यात जेव्हा काही ‘टेन्शन्स‘ येतात तेव्हा दादा वासवनी म्हणतात “ती सर्व टेन्शन्स एका कागदावर लिहून एका बंद कप्यात ठेऊन द्यावीत आणि मग थोड्या दिवसांनी तोच कागद जर आपणच वाचला तर असा जाणवता की , त्यातली बरीच टेन्शन्स कमी होत आहेत….”हे वाचताना खूप मजेशीर वाटता आणि असा वाटता की असा कसा होइल पण.. ह्याचा अनुभव मी घेतला आहे….
आपल्याला असा नेहेमी वाटत असता की पैसा महत्वाचा बस … बाकी काही नाही( खरंच सांगते मला पण असा खूप वाटतं आणि त्यात काहीच चूक नाही कारण जगच तसं आहे..) पण सर्वात महत्वाची गोष्टं मला अजून एक वाटते ती म्हणजे ‘मानसिक समाधान‘…की जे कीतीही डोलर किंवा रु. दिले तरीही मिळणार नाही…
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color