वसंत सबनीस पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
लेख सूचक
वसंत सबनीस
पान 2
टी.व्ही.वरचं `घडलयं बिघडलयं' बघतांना नकळत `विप्छा माझी पुरी कराची' आठवण वारंवार येते. या `विप्छा' चे लेखक होते. वसंत सबनीस. ते या `छपरी पलंगाच्या वगात' शाहिराची भूमिकाही करायचे.

सबनीस मूळचे पुसाळकर. कोकणातल्या पुसाळहून देशावर आलेले. छत्रपती शिवाजीमहाराजांनी त्यांच्या पूर्वजांना सबनिशी दिली. पुढे इनाम जमिनीतच ते स्थायिक झाले. विनोदी लेखक म्हणून वसंत सबनीसांनी नाव कमावले, त्यांचे जिथे नेपोलियन हरला, इथे वाजला फोन, चोरीचा मामला, ग्रंथायण, मंदीचे शिरोभूषण, कै.छत्र, दंतकथा या लेखांच्या नावावरुनच त्यांची विनोदी प्रवृत्ती सिध्द होते. त्यांची साहित्यिक कारकीर्द पंढरपुरातील शालेय जीवनातच सुरु झाली. `वाङ्मयाचं कोलीत' ही कथा त्याचकाळात प्रसिध्द झाली. पुढे महाविद्यालयीन जीवनात त्यांनी केलेलं काव्य `अभिरुची' सारख्या प्रसिध्द नियतकालिकांतून छापले जाई. `चोर आले पाहिजेत' ही त्यांनी आकाशवाणीसाठी लिहिलेली पहिली विनोदी श्रुतिका. वीणा या मासिकाच्या दिवाळी अंकासाठी त्यांनी प्रथम विनोदप्रचुर वगनाट्य लेखन केले. त्यांची १८ नाटके व एकांकिका प्रसिध्द झाल्या, विप्छा माजी पुरी करा, कार्टी श देवी, घरोघरी हीच बोंब, निळावंती, म्हैस येता माझ्या घरा, सौजन्याची ऐशी तैशी, मेजर चंद्रकांत, अप्पाजींची सेक्रेटरी, हे ही दिवस जातील, प्रेक्षकांनी क्षमा करावी, घरमालक, यम हरला यम जिंकला इ. टी.व्ही.वरचं `घडलयं बिघडलयं' बघतांना नकळत `विप्छा माझी पुरी कराची' आठवण वारंवार येते. या `विप्छा' चे लेखक होते. वसंत सबनीस. ते या `छपरी पलंगाच्या वगात' शाहीराची भूमिकाही करायचे. 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color