सज्जनांचे अंगडे पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

(वरवरच्या दिखाऊपणाला माणसाने भुलू नये. चमकते सारे सोने नसते.)

रंग चांगा परि रस नोहे चांगा
काय भुललासी वरलिया रंगा . . . १

कडू कारल्याची सजावट भारी
कडू रसांतरी भरलेसे . . . २

दुर्जनाचे बोली असे जरी गोडी
अंतरी लबाडी भरलीसे . . . ३

सज्जनांचे अंगी साधेचि अंगडे
मनी क्षमाशांती भरलीसे . . . ४डाऊनलोड करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color