दूधी भोपळयाचे सूप पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
साहित्य :-
अर्धा किलो भोपळा, २ कांदे (पातीत्या मागचे), थोडा फ्लॉवर, १ तमालपत्र, १ इंच आलं, ८ मिरे, १ कप दूध, ३ कप पाणी
कृती :
   सर्व साहित्य थोडं पाणी घालून उकडा. तमालपत्र काढून मिक्सरमध्ये वाटा. दूध व पाणी घालून उकळा. थोडं कॉर्न फ्लॉवर २ च. पाण्यात मिसळून व मीठ साखर घाला. देताना वर आवडत असल्यास चीझ किसून घाला.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color