स्वागतकक्ष arrow मराठी संस्कृती arrow खाद्यपदार्थ arrow पाचक अन् पौष्टिक देठांचे सूप
पाचक अन् पौष्टिक देठांचे सूप पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
साहित्य :-
लाल माठ, चाकवत, पालक, कोथिंबिर इ. ची देठे, वाटीभर गोड ताक, मीठ, साखर, तूप-हिंग-जिरे फोडणीसाठी व सजावटीसाठी/ चवीसाठी वाफवलेले मटार दाणे.
कृती :
 वरील सर्व देठे थोड्या पाण्यात उकडून घ्यावीत व मिक्सरमधून काढावीत. नंतर मीठ, साखर व ताक घालून उकळण्यास ठेवावे व सतत हलवावे. पाव चमचा तूप घेऊन खमंग फोडणी द्यावी. अंदाजे खर्च / किती माणसांना पुरेल : २ ते ३ रूपये - २ ते ३ माणसांना पुरते.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color