स्वागतकक्ष arrow सय arrow बंधुराज
बंधुराज पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क सौ. शुभांगी सु. रानडे   

बंधुराज हा लाभला भला
नशिब आपुले वाटते मला
कधि न भुलला आप्तजनाला
वर्तुनी स्वये मार्ग दाविला . . . १

असुनी वैद्यही गर्व ना मनी
सर तयाची कुणा न ये जनी
भव्यसा चिरा निखळला तरी
सान पणती मंद मंदिरी . . . २

वाकुडा न ये शब्द तो मुखी
स्वर ना मुळी चढ असे कधी
साही ना दुजा पाहुनी दुःखी
यत्न त्या करी करावया सुखी . . . ३

याद तयाची प्रत्यही मना
पुढील पिढीसी मार्गदर्शना
सुमन_अंजली त्या बंधुपदाला
देवो सन्मती ती देव सकला . . . ४डाऊनलोड करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color