जी.ए.कुलकर्णी पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   

मराठीतील एक आघाडीचे नवकथालेखक म्हणून जी.ए.कुलकर्णी ओळखले जातात. त्यांचे संपूर्ण नाव गुरूनाथ आबाजी कुलकर्णी असे होते . त्यांचा जन्म बेळगाव येथे इ.स.१९२३ मध्ये झाला. त्यांचे शिक्षणही बेळगावला झाले .एम.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर इंग्रजी विषयचे प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली .निरनिराळ्या प्रतीकांचा वापर करून आपल्या कथेची मांडणी करण्याचा प्रयत्न करत. त्याचप्रमाणे मानवाला अगतिक व नगण्य बनविणार्‍या नियतीला आणि तिच्या असीम शक्तीला जी.एं.नी आपल्या कथामधून बरेच प्राधान्य दिले असल्याचे आपणास पाहावयास मिळते. जी.ए. कुलकर्णी यांच्या निळासावळा व रक्तचंदन या कथासंग्रहाना महाराष्ट्र शासनाचे साहित्यविषयक पुरस्कार मिळले होते.

ग्रंथसपदा: निळासावळा, पारवा, हिरवे रावे, काजळमाया, रक्तचंदन इत्यादी कथासंग्रह.

 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color