Designed & developed byDnyandeep Infotech

६१. ठाणे १९८८ - प्रा. वसंत कानेटकर

Parent Category: साहित्य संमेलने

भाषेचे सांस्कृतिक रूप म्हणजे वैचारिक व ललित साहित्य होय. लेखकाची बांधिलकी त्याच्या व्यक्तिगत अनुभवाशी असते. मातृभाषा ही सर्व भाषांना जोडणारा पूल आहे. म्हणून लाभलेल्या जीवानात तिच्यावर स्वामित्व मिळवणे गरजेचे. मराठीतून विचार करणे, बोलणे व लिहिणे यासाठी भाषेबद्दल जो आत्मविश्वास लागतो तो इंग्रजी माध्यमाच्या मुलांमध्ये निर्माण होत नाही. भाषेवरील प्रभुत्वामुळे आपण ती हवी तशी वाकवू, वळवू व पेलवू शकतो असा आत्मविश्वास निर्माण होतो व परिणामी सृजनशीलताही अंगी येते.

X

Right Click

No right click