१० इंदूर १९१७ - गणेश जनार्दन आगाशे
Parent Category: साहित्य संमेलने
ग्रंथकारांचे आपापसात सहकारित्व पाहिजे ते अशासाठी की त्यामुळे भाषाशुद्धी आणि सदभिरुची या गुणांचे पोषण करणार्या एखाद्या संस्थेची उभारणी करता येईल.