३. सातारा १९०५ - र. पां. करंदीकर

 

राष्ट्रालाही देह व आत्मा ही दोन्ही अंगे असतात. या उभय अंगांचा समन्वय केला पाहिजे. राष्ट्रहिताचा प्रश्न पुढे येताच सारे पक्ष एक होतात. ती प्रवृत्ती वाङ्मयात बळावेल अशा कर्तव्यबुद्धीने आपण वागले पाहिजे.

Hits: 12