य. दि. पेंढारकर

Written by Suresh Ranade

चाफळ जवळील `तारळे' गावी ९ मार्च १८९९ रोजी जन्माला आलेले य. दि. पेंढारकर पुढे दर्‍याखोर्‍यातील शाहीर म्हणून प्रसिध्दीला आले. खरचं कपाळावर आलेला काहीस ताठर केसांची झुलपं मागं सारीत बेदरकारपणे दाणादाण पावलं टाकत जाणारं अस त्यांच व्यक्तिमत्व होतं.

Hits: 22