कवि सुधांशु

Written by Suresh Ranade

`दत्त दिगंबर दैवत माझे ह्दयी माझ्या नित्य विराजे' या गाण्याने घरोघरी पोहोचलेले कवि सुधांशु. पद्मश्री हणमंत नरहर जोशी यांना सारा महाराष्ट्र कवि सुधांशु या नावाने ओळखतो. दत्त दिगंबर दैवत माझे, देव माझा विठू सावळा, या सारख्या भक्तिगीतांनी गेली सुमारे एकसष्ठ वर्षे मराठी साहित्यक्षेत्रात कृष्णाकाठच्या मातीचा ठसा उमटविणारे म्हणून सर्वदूर सुधाशुंचा लौकिक पसरला होता.

Hits: 19