डॉ. सरोजिनी बाबर

Written by Suresh Ranade

सांगली जिल्ह्यातील बागणी (ता. वाळवा) सारख्या लहान गावातील सत्यशोधक समाजाचे खंदे कार्यकर्ते असणार्‍या कृष्णराव बाबरांच्या घरात सरोजिनीचा जम झाला. कृष्णराव बाबरांनी त्यांना मुलासारखं वागविले. शिकविले. कृष्णराव बाबरांना सर्वजण `अण्णा ` म्हणत. अण्णा सत्यशोधक चळवळीत होते. त्यांच्या अगोदर त्यांच्या घरातले कोणी शाळेत गेलच नव्हते. अण्णांचे संस्कार घेऊनच सरोजनीबाई

Hits: 16