गोपाळ गोविंद मुजुमदार

Written by Suresh Ranade

गोपाळ गोविंद मुजुमदार उर्फ साधुदास हे मूळचे पाटणकर. कोकणातून आलेल्या महादेव पाटणकर भटजींचे वंशज. सांगली मिरज पटवर्धन घराण्याचे मूळ वंशज गोविंद हरी पटवर्धनांकडे या महादेव भटजींची बहिण दिली होती. त्यामुळे ही पाटणकर मंडळी सांगलीतच स्थायिक झाली.

Hits: 20